Tuesday, January 10, 2012

बाबासाहेबांचे स्मारक असे असेल...


मित्रांनो बाबासाहेब म्हणायचे शंभर दिवस शेळी होउन जगण्यापेक्षा पाच दिवस वाघासारखे जगा .. 
आपले आनंदराज आंबेडकर हे खर्‍या अर्थाने बाबासाहेबांच्या शब्दाला जागले.  डिसेंबर ला धडक मोर्चा घेउनका काहीतरी अनर्थ घडेल.. असे वारंवार सांगण्यात येत होते. पण त्यांनी स्वतः शब्द दिला होता काही वावगं घडणार नाही. आंदोलन झालं. जागा ताब्यात घेतली. आपलं आंबेडकर नाव आणि त्यातल वाघपण सिद्ध केलं.
आत्ता लढाईला खरी सुरूवात झालीये. प्रस्तावित स्मारकाची छायाचित्रे खाली दिलेली आहेत ..
जय भीम
 
















 
Design by Free WordPress Themes | Bloggerized by Lasantha - Premium Blogger Themes | JCPenney Coupons